आपल्या देशाची संस्कृती आणि सभ्यता हि जगात सर्व श्रेष्ठ मानली गेली आहे ..एकत्र कुटुंब व्यवस्था आपल्या दंशाची ओळख आहे..एकत्र कुटुंब व्यवस्था आणि त्या मुळे पिढीजात चालले ले व्यवसाय हे महत्वपूर्ण आहे ..
जगभरातील कौटुंबिक व्यवसाय असलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक तिसरा लागला आहे. ही माहिती क्रेडिट स्यूज संशोधन संस्थेच्या ‘सीएस फॅमिली 1000’ या अहवालात देण्यात आली आहे.
या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक सूचिबद्ध कौटुंबिक व्यवसाय चीनमध्ये आहेत. चीनमध्ये एकूण 167 कौटुंबिक व्यवसाय कार्यरत आहेत. त्याखालोखाल अमेरिकेत 121कौटुंबिक व्यवसाय आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात 108 व्यवसाय आहेत या प्रकारच्या व्यवसायांचे सरासरी बाजार भांडवल 6.5 अब्ज अमेरिकी डॉलर आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews